🙏🏻🌷 लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली 🌷🙏🏻
21 Posts • 25K views
Santosh D.Kolte Patil
610 views 11 days ago
ब्रिटीश कालीन भारतात इंग्रज सरकार विरुद्ध मोठ्या मुत्सद्दीने लढा देणारे गांधी वादी नेते व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री एक महान नेता, व स्वातंत्र्य सेनानी, होते. त्याचप्रमाणे, पूर्ण देशांत त्यांची प्रतिमा, एक दूरदर्शी, इमानदार आणि निष्ठावंत राजनेत्याच्या स्वरुपात प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अनेक संकटांना सामोरे जात देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले. भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #LalBahadurShastri #लाल बहादूर शास्त्री #लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी #लाल बहादूर शास्त्रीजी पुण्यतिथी 🙏🌹🌹🙏 #🙏🏻🌷 लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली 🌷🙏🏻
12 likes
4 shares
Santosh D.Kolte Patil
847 views 3 months ago
ब्रिटीशकालीन भारतात इंग्रज सरकार विरुद्ध मोठ्या मुत्सद्दीने लढा देणारे गांधीवादी नेते व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती. एक महान नेता म्हणुन त्यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत देशावर ओढवलेल्या संकटांचा सामना केला. अशावेळी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी “जय जवान जय किसान” हा नारा दिला. त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात अनेक संकटांना सामोरे जात देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले. स्वातंत्र्य भारताचे द्वितीय पंतप्रधान थोर स्वातंत्र्यसैनिक लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.. #लाल बहादूर शास्त्री #लाल बहादूर शास्त्री जयंती #🙏🏻🌷 लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली 🌷🙏🏻 #लाल बहादुर शास्त्री जयंती💐 #लाल बहादूर शास्त्री जयंती
6 likes
5 shares