📢28 सप्टेंबर अपडेट्स🆕
259 Posts • 1M views
#🏏IND vs PAK अंतिम सामन्यात भिडणार😎 भारत-पाक महामुकाबला! भारतीयांसाठी आज 'सुपर संडे' आहे. आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आज तिसऱ्यांदा, थेट फायनलमध्ये आमनेसामने येत आहेत. भारत एकाच स्पर्धेत पाकिस्तानवर विजयाची हॅट्रिक साधून चषकावर नाव कोरणार का, याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢28 सप्टेंबर अपडेट्स🆕 #trending #भारत vs पाकिस्तान 💥🔥
76 likes
44 shares