हरितालिका तृतीया भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. हरितालिका तृतीया हे अखंड आणि सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देणारे व्रत आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि भगवान गणेश आणि शिव-पार्वतीची पूजा करतात. तसेच त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कौटुंबिक सुखासाठी प्रार्थना करतात. आपल्या जीवनात समृद्धी, सुख येवो, हरितालिका व्रताच्या सर्व माता भगिनींना मंगलमय शुभेच्छा.!
#☘️हरितालिका तृतीया🙏 #🎇हरितालिका शुभेच्छा #हरितालिका #🌼🙏हरितालिका तृतीया 🙏🌼 #🌺हरितालिका तृतीय