शारदीय नवरात्र
॥ उत्सव नवरात्रीचा जागर आदिशक्तीचा||
माळ - दुसरी
रंग लाल
देवीचे रुप- ब्रम्हचारिणी
जागर नवरात्री चा !! देवीच्या रुपात संदेश आहे.
ब्रम्हचारिणी' हे दुर्गेचे दुसरे रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्न-पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले. हिची उपासना केल्याने तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते.
आज दुसरी माळ..
रंग - लाल
देवीचे रूप - #ब्रम्हचरिणी
#🪔नवरात्र आजचा रंग लाल 🔴 #दुसरी माळ #🚩नवरात्री माळ दुसरी 🙏 #जय माँ ब्रह्मचारिणी #देवी ब्रह्मचारिणी