आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस
12 Posts • 2K views
Santosh D.Kolte Patil
1K views 1 months ago
#🤗आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस✨ समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित रहावे आणि प्रत्येकाला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी जागतिक पातळीवर 'आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन' साजरा केला जातो. मानवी मूल्यांच्या आदर करून आपण नागरिकांच्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे. सर्वांना मानवी हक्क दिनाच्या शुभेच्छा! #HumanRightsDay #आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन #आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस #आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस ✊ #आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस
4 likes
14 shares