Chetan Nage
660 views • 2 months ago
निसर्गसाखळीत नागांचे असणारे महत्त्व लक्षात घेता त्यांच्याविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेऊया. नागांच्या संवर्धनाविषयी मोहीम उभारण्याचा निश्चय नागपंचमीनिमित्त करूया.
सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#नागपंचमी #Naagpanchami
#नागपंचमी व श्रावण सोमवारच्या शुभेच्छा #नागपंचमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा🙏☘️ #नागपंचमी च्या शुभेच्छा 🐍💐 #🌹🙏🏻🌿हर हर महादेव🌿🙏🌹 श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी निमित्त शुभेच्छा 💐💐 #🐍नागपंचमी शुभेच्छा🐍
7 likes
10 shares