जेष्ठागौरी विसर्जन शुभेच्छा
19 Posts • 20K views
bharti raut
807 views 2 months ago
#जेष्ठागौरी विसर्जन शुभेच्छा. माझ्याकडून माझ्या बहिणीला व तिच्या संपुर्ण परिवाराला जेष्ठागौरी विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏💐 #भारती धनंजयराव राऊत
12 likes
8 shares
Santosh D.Kolte Patil
785 views 4 months ago
#🙌ज्येष्ठागौरी विसर्जन🌺 आज जेष्ठा गौरी विसर्जन! लक्ष्मीची समृद्धीची सोन्याची पावलं सदैव सोबत राहोत, गौरी सुख, शांती, आरोग्य घेऊन येवो आणि घरात लक्ष्मी नांदो ही शुभेच्छा! हे महालक्ष्मी आनंदमय करून आम्हा चालल्या तुम्ही, पुढल्या वर्षांची वाट पाहू आम्ही..! गौरी विसर्जन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.! #जेष्ठागौरी विसर्जन शुभेच्छा #🙏जेष्ठागौरी विसर्जन #गौरी विसर्जन #🙏ज्येष्ठा गौरी विसर्जन 🌺
10 likes
7 shares