#📢6 नोव्हेंबर घडामोडी🔴 सर्वसामान्यांना मोठा धक्का; मोबाईल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार?...........................
दिल्ली:देशातील मोबाईल वापरकर्त्यांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया लवकरच त्यांच्या रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.