💝रक्षाबंधन-राखीपौर्णिमा : ll 🙏
63 Posts • 373K views
Santosh D.Kolte Patil
812 views 5 months ago
आई व्यतिरिक्त भावाची काळजी घेणारी स्त्री म्हणजे बहिण. बहिणीची माया आणि प्रेम यांना कसलीही मर्यादा नसते. या निखळ नात्याला जपणारा हा आजचा सण. बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट करणाऱ्या आनंदपर्वाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! #RakshaBandhan #रक्षाबंधन #नारळीपौर्णिमा #🌕 राखी पौर्णिमा #💝रक्षाबंधन-राखीपौर्णिमा : ll 🙏 #रक्षा बंधन #राखीपौर्णिमा #रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा
13 likes
14 shares