महाराष्ट्र कृषी दिन
149 Posts • 626K views
Chetan Nage
631 views 6 months ago
हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. तसेच महाराष्ट्र कृषी दिन निमित्त सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा ! #vasantravnaik #HaritKranti #jayanti #vinmrabhivadan #maharashtrakrushidin #वसंतराव नाईक जयंती (कृषी दिन) #महाराष्ट्र कृषी दिन #महाराष्ट्र कृषी दिन #महाराष्ट्र कृषी दिन #महाराष्ट्र कृषी दिन #
9 likes
14 shares
Santosh D.Kolte Patil
723 views 6 months ago
माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचा जन्मदिन आपण कृषीदिन म्हणून साजरा करतो. स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.! ठेवून शेतीचं भान,जिवाचं करतो रान, पिकवतो तू म्हणून वाढलं जातं पान बळीराजा तूच खरी,महाराष्ट्राची शान!! ऊन आणि वाऱ्या पावसात राबत महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या माती सोबत नाती निभावत गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता, सर्वांच्या पात्रात सोन्याचा घास चढविणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्यास त्रिवार सलाम..महाराष्ट्र कृषीदिनाच्या भरभरून शुभेच्छा..! शेती आणि शेतकऱ्यांची समृद्धी होवो! #वसंतराव_नाईक #महाराष्ट्र कृषी दिन #महाराष्ट्र कृषी दिन #महाराष्ट्र कृषी दिन #महाराष्ट्र कृषी दिन #महाराष्ट्र कृषी दिन
11 likes
7 shares