Magic Share BannerEpisodic Banner

गणेश विसर्जन

9 Posts • 498K views
Devendra Fadnavis
681 views • 1 months ago
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी...🌺 आज वर्षा निवासस्थानी कुटुंबीयांसोबत लाडक्या गणरायाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या भक्तीत रमलेले मन आज निरोपाच्या क्षणी भरून आले. पण बाप्पाचे विसर्जन म्हणजे वियोग नाही, तर नव्या आशा, नव्या संकल्पांसह पुढे जाण्याचा एक नवा आरंभ आहे. बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहोत, जनतेच्या जीवनातील सर्व चिंता-विघ्ने दूर होवोत, हीच मनोभावे प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🙏 #महाराष्ट्र #गणेश विसर्जन #गणपती बाप्पा मोरया
7 shares