🇮🇳 भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरवात केली तो दिवस म्हणजे २६ जानेवारी...
सुजलाम, सुफलाम असलेल्या, सर्वधर्मसमभाव व विविधतेत एकात्मता जपणाऱ्या आपल्या 🇮🇳 भारत भूमीचे प्रजासत्ताक चिरायू होवो...
प्रजासत्ताक दिन निमित्त सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा ... 🇮🇳 #जय_हिंद
#२६जानेवारी #प्रजासत्ताक_दिन #हार्दिक #शुभेच्छा
#RepublicDay_India🇮🇳
#🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷#दिनविशेष... ✍#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻#अशोक हासे ग्राफिक आर्ट