𝘈𝘮𝘢𝘳 𝘙 𝘓𝘰𝘬𝘩𝘢𝘯𝘥𝘦
376 views
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर गेल्या दोन दशकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या नेत्यांचं अनपेक्षित घटनांनी निधन झालं त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. याच नेत्यांचा एक आढावा ! #भावपूर्ण_श्रद्धांजली #AjitPawar #Maharashtra #Politicians #mnsmanmad99