ASHOK HASE...
1.6K views
शीख धर्माचे दहावे गुरु आणि खालसा पंथाचे संस्थापक गुरु गोविंद सिंगजी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन... 💐🙏 शांती, त्याग, बलिदान, प्रेम, एकता आणि समानता चे प्रतिक, गुरु गोविंद सिंग यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी समर्पित केले होते. त्यांनी जनकल्याणासाठी व धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिले. भारताच्या इतिहासातील एक महान प्रेरणादायी गुरू म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. #गुरु_गोविंद_सिंग #जयंती #विनम्र #अभिवादन #GuruGobindSinghji #Jayanti #Vinamra #Abhiwadan ##जयंती /श्रध्दांजली /स्मृतीदिन/ पुण्यतिथी /बर्थडे #✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट