MSDhulap.com✅
6.3K views
13 days ago
_⭕ लाडक्या बहिणींनो...मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत._ *सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी!!* _🔴 Reminder ⏰त्वरीत eKYC करा!! Last Date : 31 डिसेंबर 2025_ *⭕"लाडकी बहीण योजनेअंतर्गत eKYC करण्याची प्रोसेस"👇🏻** https://www.msdhulap.com/ladki-bhahin-yojana-ekyc/ ————————————— #📄सरकारी योजना #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🆕ताजे अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰