#😍लाडक्या बहिणींना 2100 कधी; शिंदेंनी केलं जाहीर
मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा! 'योग्य वेळ येताच योजनेचा हप्ता थेट २१०० रुपये करणार' असा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 'मी जे बोलतो ते करून दाखवतो' असं म्हणत त्यांनी विरोधकांनाही चोख प्रत्युत्तर दिलंय.
#मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना 2024 #माझी लाडकी बहीण योजना #मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना #📄सरकारी योजना