𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी 'जाहीर प्रचार सभा'.
यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕑 दु. १.४५ वा. | ५-१-२०२६📍जालना.
#देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र #भाजपा #महानगरपालिका