𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांसमवेत संवाद
यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
🕡 संध्या. ६.३० वा. | १७-१-२०२६ 📍वसंत स्मृती, मुंबई.
#मुंबई #महाराष्ट्र #महानगरपालिका #भाजपा #देवेंद्र फडणवीस