🔥🙌💯ज्ञानेश्वर खंदारे💯🙌🔥
192.9K views
19 days ago
#🎬धुरंधर🎬 #👨‍👧बाबांची लाडकी.. 🕺🕺💯🔥 सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे लेक झाल्याच्या आनंदात बापाने धुरंधर चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे या व्हिडिओ मध्ये संपुर्ण कुटुंबीयही आनंदाने नाचताना दिसत आसुन लेकीच्या स्वागताचा हा खास क्षण नेटकर्याच्या पसंतीस उतरतो आहे मुलगी झाली म्हणून आनंद साजरा करणारा हा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे...👧 लेक झाली म्हणून बांप झाला 🔥 धुरंधर 🔥❤️🫵💯