𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 :
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर येथे भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत संवाद.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. आशिष देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕜 दु. १.३० वा. | २२-१२-२०२५📍नागपूर.
#महाराष्ट्र #विजय #नागपूर #भाजपा #देवेंद्र फडणवीस