विकास बोरकर
1.8K views
15 days ago
‘ श्री स्वामी समर्थ’ 🙏🌹 क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका. माणूस म्हणून जन्माला आलात त्यामुळे ही लाखमोलाची माणुसकी विसरु नका. #श्री स्वामी समर्थ विचार #स्वामी समर्थ विचार/सुविचार #्श्रीस्वामी विचार श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🌼🌼🙏🙏 #‼️श्री स्वामी समर्थ ‼️🎑 जीवन एक प्रवास 😇 चांगले विचार 💯🌸🏵️ #स्वामी समर्थ विचार