MSDhulap.com✅
664 views
16 days ago
*🚨 MahaDBT ALERT – शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! ९ जानेवारीपर्यंत कागदपत्रांची पूर्तता नाही केली तर👉 मंजूर अर्जही रद्द होऊ शकतो!* _⏰ वेळ संपण्याआधी लॉगिन करून अर्ज तपासा._ ————————————— ⭕ *महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !* https://www.msdhulap.com/mahadbt-farmer-scheme-documents/ ————————————— _🙏 कृपया सर्व शेतकरी बांधवांना फॉरवर्ड करा._ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕लेटेस्ट ट्रेंड्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🆕ताजे अपडेट्स #📄सरकारी योजना