jitendra Bariya
301.2K views
#👑दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदी स्वस्त गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आज अचानक कोसळले आहे. जवळपास 1900 रुपयांनी भाव कमी झाले आहेत. एका दिवसात झालेली गेल्या एका महिन्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर थेट 1 लाख 22 हजारांवर आले आहेत. तर 22 कॅरेट सोने 1 लाख 12 हजार आणि 18 कॅरेट सोने 91720 रुपयांवर आले आहेत. चांदी मात्र किलोमागे 1 लाख 70 हजारांवर गेली आहे 👑 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #jitubhai225