#🥛गोकुळ दुधाच्या दरात वाढ🤦♀️
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून गोकुळने म्हैस आणि गायीच्या दूध खरेदीमध्ये 1 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे म्हैस दूध खरेदी दर 6.0 फॅट व 9.0 SNF करीता प्रतिलिटर 50.50 रुपयांवरुन 51.50 रुपये केले. तर 6.5 फॅट व 9.0 SNF साठी 55.80 रुपये करण्यात आले आहे, आधी हे दर 55.80 रुपये होते. तर गायीचे दूध खरेदी दर 32 वरुन 33 (3.5 फॅट व 8.5 SNF) रुपये झाले 🔴
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #jitubhai225