Devendra Fadnavis
808 views
1 months ago
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐨𝐟 𝐇𝐨𝐧 𝐂𝐌 𝐃𝐞𝐯𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐅𝐚𝐝𝐧𝐚𝐯𝐢𝐬 🔸 मुख्यमंत्रीयांची गोंदिया जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ 'जाहीर सभा' 🪷 कशिश जायसवाल - नगराध्यक्ष उमेदवार - गोंदिया नगर परिषद 🪷 अजय कोठेवार - नगराध्यक्ष उमेदवार - गोरेगाव नगर पंचायत 🪷 डॉ. राजेंद्र बडोले - नगराध्यक्ष उमेदवार - सालेकसा नगर पंचायत 🪷 अशोक असाटी - नगराध्यक्ष उमेदवार - तिरोडा नगर परिषद यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, आमदार विजय रहांगडाले व इतर मान्यवर उपस्थित होते. संध्या. ६.३० वा. | २९-११-२०२५📍गोंदिया #देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र #मुख्यमंत्री #भाजपा