Kiran Gosavi
1.4K views
3 months ago
#ओम श्री नवनाथाय नमः #गोरक्षनाथ वाणी #!! ओम चैतन्य मच्छिन्द्रनाथाय नमः !! #ओम चैतन्य कानिफनाथाय नमः #ओम शिवगोरक्ष दुर्लभ नरदेह पावला । प्राणी देवासी विसरला ॥१॥ सुख मानिलें संसारी । जाऊनि पडीला अघोरीं ॥२॥ संसारसिंधुसी तारक । स्वामी दत्तराज एक ॥३॥ त्याचें नाम आठवितां । चुकली भवार्णवाची वार्तां ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । भवसिंधु तारक समर्थ ॥५॥