Devendra Fadnavis
879 views
4 months ago
ओवाळीत कापुरान भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानं लक्ष्मी माय आली आज ज्येष्ठागौरींचे आगमन! आपल्या सर्वांच्या जीवनात गौरी आगमन आरोग्य आणि समृद्धीचे ठरो, ही प्रार्थना ! #गौरी आगमन #महाराष्ट्र #देवेंद्र फडणवीस