Santosh D.Kolte Patil
603 views • 2 months ago
#🪷ज्येष्ठागौरी आवाहन🙌
गणपतीत येणाऱ्या ज्येष्ठा गौरी या आपल्या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचेच प्रतीक आहे. गौरीपूजनाच्या निमित्ताने निसर्गाविषयी आपल्या मनातील कृतज्ञता देखील व्यक्त केली जाते. सर्वांना जेष्ठा गौरी आगमनाच्या मंगलमय शुभेच्छा!
#गौरीआगमन
#गौरी आगमन #🙏🏻जेष्ठा गौरी आवाहन 💐🙏🏻 #जेष्ठा गौरी आवाहन #जेष्ठा गौरी आवाहन 2025
6 likes
6 shares