Devendra Fadnavis
1.3K views
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित 'संगीत सन्न्यस्त खड्ग' नाटकाच्या शुभारंभप्रसंगी सावरकर दर्शन प्रतिष्ठान (न्यास) यांना मनःपूर्वक शुभेच्छा ! या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे आयोजन आज दि. 8 जुलै 2025, प्रभादेवी, मुंबई येथील 'रवींद्र नाट्य मंदिर' येथे होणार आहे. जरूर बघा ! #देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र #मुंबई #स्वातंत्र्यवीर सावरकर