#📢वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा🏏
IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा; वाचा कोणाला मिळाली संधी अन् कोणाला डच्चू.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या या टीममध्ये कोणाला संधी मिळाली....
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या भारत-वेस्ट इंडिज टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. टीममध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला गेलेल्या टेस्ट टीममध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
अशी आहे टीम इंडिया..
शुभमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिकल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (वाईस कॅप्टन), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.
IND vs WI टेस्ट सीरिजचे वेळापत्रक
पहिली टेस्ट मॅच - 2 ते 6 ऑक्टोबर - सकाळी 9.30 वाजता, ठिकाण - नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
दुसरी टेस्ट मॅच - 10 ते 14 ऑक्टोबर - सकाळी 9.30 वाजता, ठिकाण - अरुण जेटली स्टेडियम, अहमदाबाद.
#📢वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा🏏
#📢वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा🏏
#क्रिकेट प्रेमी #क्रिकेट #📝स्पोर्ट्स अपडेट्स📺 #क्रिकेट जगत