संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अनोखी मानवंदना | Pimpri Chinchwad News उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात जगातील सर्वात उंच अशा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा साकारण्यात आला असून या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. आज संभाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर तब्बल तीन हजार ढोल, एक हजार ताशा आणि पाचशे ध्वज अशा पथकानं महाराजांना ऐतिहासिक मानवंदना दिली. या मानवंदनेला पिंपरी-चिंचवडमधील तरुणाई तसंच महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली... #pimprichinchwadnews #sambhajimaharajstatue #talleststatue #marathawarriortribute #humansalute #drumsandtasha #culturalcelebration #youthparticipation #womenparticipation #maharashtraevents pimpri chinchwad news, sambhaji maharaj statue, tallest statue, maratha warrior tribute, human salute, drums and tasha, cultural celebration, youth participation, women participation, maharashtra events #chandu_labade #maratha
#😎आपला स्टेट्स #🙋♂️Thank You🙂 #🌺गणपती बाप्पा मोरया✨ #😈Attitude Status #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹