INSTALL
फॉलो करा
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
@rahul7385363088
89,040
पोस्ट
22,962
फॉलोअर्स
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
572 जणांनी पाहिले
•
➖➖➖➖🌈✒🌈➖➖➖➖ *🪻आजचे सर्वोत्कृष्ट 'त्रिवेणी काव्य*🪻 ➖➖➖➖🌈✒🌈➖➖➖➖ *📘मराठीचे शिलेदार त्रिवेणी काव्य समूहातर्फे 'आजचे सर्वोत्कृष्ट त्रिवेणी काव्य' या अभिनंदनीय उपक्रमांतर्गत "कवयित्री राजश्री ढाकणे, बीड"' यांचे अभिनंदन करतांना आम्हास आनंद होत आहे.* ➖➖➖➖⚜️🍃⚜️➖➖➖➖ *©मुख्य प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖⚜️🔥⚜️➖➖➖➖
#ताजी बातमीं
#आजची ताजी बातमी
#✍🏽 माझ्या लेखणीतून
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#📝कविता / शायरी/ चारोळी
8
7
कमेंट
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
426 जणांनी पाहिले
•
Facebook - लॉग इन किंवा साइन अप
तुमचे मित्र, कुटुंब आणि तुमच्या ओळखीच्या लोकांशी शेअर करण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी Facebook मध्ये लॉग इन करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔹मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम🔹* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *😄आजच्या मराठी म्हणी😄* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔸लोखंड तापलं असताना त्यावर आघात करावा - योग्य वेळ आल्यावर कृती करावी.* *🔸लाटेवर स्वार होऊन धैर्य दाखवता येत नाही - सोप्या मार्गाने यश मिळत नाही.* *🔸लहान मुलं म्हणजे देवा घरची फुलं - मुलं निरागस असतात.* *🔸वाढणारं झाड कापू नये - वाढती प्रगती थांबवू नये.* *🔸वादळ आलं की झाडं झुकतात - संकटात लवचिकपणे वागावं.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏संकलन/प्रशासक🙏* *✍सौ.पल्लवी पाटील* ९८३४७३९७९८ *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/मराठीचे-शिलेदार-585257238244686/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#ताजी बातमीं
#📝कविता / शायरी/ चारोळी
#आजची ताजी बातमी
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#✍🏽 माझ्या लेखणीतून
12
14
कमेंट
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
444 जणांनी पाहिले
•
Facebook - लॉग इन किंवा साइन अप
तुमचे मित्र, कुटुंब आणि तुमच्या ओळखीच्या लोकांशी शेअर करण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी Facebook मध्ये लॉग इन करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔹मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम🔹* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🟢दिनविशेष🟢* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ दिनविशेष: दिनांक : ३०/१/२०२६ *🇮🇳विशेष दिवस : हुतात्मा दिन-म. गांधी स्मृति दिन राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिन* १९११: जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा. १९१३: इंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव नामंजूर केला. १९३३ः ऍडॉल्फ हिटलर जर्मनीच्या चान्सेलर (अध्यक्षपदी). १९४८: नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला. २००२: भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर. ➿➿➿➿☄️🔸☄️➿➿➿➿ *🎂जयंती :* १९१०: चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी. १९४२: डेव्हिड ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६१: रणजित मदुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. *🌹पुण्यतिथी :* १९४८: महात्मा गांधी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ. १९४८: ऑव्हिल राइट, अमेरिकन विमानतंत्रज्ञ. १९९६ः गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक. २०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते. २००१: प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार. २००४: रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार. २०१८: उर्दूचे सुप्रसिद्ध शायर मोहम्मद अल्वीयांचं अहमदाबाद येथे निधन झाले. अल्वी हे आधुनिक शायर म्हणून प्रसिद्ध होते. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏संकलन/प्रशासक🙏* *✍सौ.पल्लवी पाटील* ९८३४७३९७९८ *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/
#📝कविता / शायरी/ चारोळी
#✍🏽 माझ्या लेखणीतून
#ताजी बातमीं
#आजची ताजी बातमी
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
मराठीचे-शिलेदार-585257238244686/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10
15
कमेंट
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
517 जणांनी पाहिले
•
➿➿➿➿☄️🔸☄️➿➿➿➿ *🙏आभारीय मनोगत🙏* ➿➿➿➿☄️🔸☄️➿➿➿➿ *🥰आज तब्बल एक वर्षांच्या दीर्घ काळानंतर माझ्या चित्र चारोळीला सर्वोत्कृष्ट रचनेचा मान मिळाला. मराठीचे शिलेदार समुह या कुटुंबाने केलेलं कौतुक माझ्या साठी सुवर्ण संधीच आहे... या सन्मानाबद्दल मी समूहाचे आधारवड ,मुख्य प्रशासक, सन्माननीय राहुल दादा व सन्माननीय सविता ताई यांचे मनापासून आभार मानते ☺️👏🏻.* *"मराठीचे शिलेदार " समूहाच्या या व्यासपीठाने मला आणि माझ्या रचनेला कायमच बळ दिलं आहे . माझ्या सारख्या नवख्या हातांना संधी आणि प्रोत्साहन देणारी हे एक उर्जा स्थान आहे...कित्येकांच्या प्रेरणेला जाग केलं आणि लिहिण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले...इथेच तर शब्दांचा खजिना गवसला....आणि लिहित्या हातांना आत्मविश्वासाची लेखणी मिळाली..आणि लिहिते झाले.. आजचा विषय तसा घडलेल्या घटनेला साजेसे होते.... पटकन मनाला सुचलेली कल्पना लिहून मोकळी झाले... आणि बघते तर काय आज "दादांचा मॅसेज तुमचा फोटो पाठवा..." दादांच्या मॅसेजची आतुरतेने वाट बघत असते...आणि तब्बल एक वर्षानंतर तो दिवस उजाडला....करिता मी मराठीचे शिलेदार समुहाचे आधारस्तंभ असलेल्या आदरणीय राहुल दादा यांचे हृदयस्थ आभार मानते.....👏🏻खरच आज या कुटुंबाने केलेला सन्मान माझ्यासाठी स्वर्ग सुखच जणू.... तसेच या समुहातील सन्मानित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मनापासून आभार मानते.... धन्यवाद...👏🏻* ➿➿➿➿☄️🔸☄️➿➿➿➿ *✍🏼सारिका डी गेडाम, चंद्रपूर* *सदस्या मराठीचे शिलेदार समुह* https://x.com/i/status/2016920924323528923 ➿➿➿➿☄️🔸☄️➿➿➿➿ #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📝कविता / शायरी/ चारोळी #ताजी बातमीं #आजची ताजी बातमी
7
16
कमेंट
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
507 जणांनी पाहिले
•
Facebook
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔹मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम🔹* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *👩🏻🦰मराठी कोडी🧑🏼🦰* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ जर सुरेश रीनाचे वडील आहे तर मग सुरेश रिनाच्या वडिलांचा काय आहे? *👍या कोड्याचे उत्तर : नाव* घरात येते लपून छपून, दुध पिते डोळे झाकून, उंदीरमामा हवा फराळाला, वाघाची मावशी म्हणतात हिल, ओळखा कोण? *👍या कोड्याचे उत्तर: मांजर* मी फिरतो पण मला पाय नाहीत. मी रडतो पण मला डोळे नाहीत. *👍या कोड्याचे उत्तर : ढग* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏संकलन/प्रशासक🙏* *✍सौ.पल्लवी पाटील* ९८३४७३९७९८ *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/मराठीचे-शिलेदार-585257238244686/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#ताजी बातमीं
#आजची ताजी बातमी
#📝कविता / शायरी/ चारोळी
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#✍🏽 माझ्या लेखणीतून
10
16
कमेंट
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
517 जणांनी पाहिले
•
➖➖➖➖🌈✒🌈➖➖➖➖ *🍃आजची सर्वोत्कृष्ट रचना*🍃 ➖➖➖➖🌈✒🌈➖➖➖➖ *✒मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूहातर्फे 'आजची सर्वोत्कृष्ट रचना' या अभिनंदनीय उपक्रमांतर्गत "कविवर्य पंकज सर नागपूर" यांचे अभिनंदन करतांना आम्हास आनंद होत आहे.* ➖➖➖➖🌷🍃🌷➖➖➖➖ *©मुख्य प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह* https://sharechat.com/profile/rahul7385363088?d=n ➖➖➖➖🔹🔥🔹➖➖➖➖
#📝कविता / शायरी/ चारोळी
#✍🏽 माझ्या लेखणीतून
#ताजी बातमीं
#आजची ताजी बातमी
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
13
14
कमेंट
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
565 जणांनी पाहिले
•
➖➖➖➖🌈✒🌈➖➖➖➖ *📘आजची सर्वोत्कृष्ट चारोळी*📘 ➖➖➖➖🌈✒🌈➖➖➖➖ *✒मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूहातर्फे 'आजची सर्वोत्कृष्ट चारोळी' या अभिनंदनीय उपक्रमांतर्गत "कवयित्री कुसुम पाटील, कोल्हापूर" यांचे अभिनंदन करतांना आम्हास आनंद होत आहे.* ➖➖➖➖🌷🍃🌷➖➖➖➖ *©मुख्य प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह* https://sharechat.com/profile/rahul7385363088?d=n ➖➖➖➖🔹🔥🔹➖➖➖➖
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#आजची ताजी बातमी
#✍🏽 माझ्या लेखणीतून
#📝कविता / शायरी/ चारोळी
#ताजी बातमीं
6
6
कमेंट
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
522 जणांनी पाहिले
•
Facebook - लॉग इन किंवा साइन अप
तुमचे मित्र, कुटुंब आणि तुमच्या ओळखीच्या लोकांशी शेअर करण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी Facebook मध्ये लॉग इन करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔹मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम🔹* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🟢दिनविशेष🟢* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *दिनविशेष: दि २९/०१/२०२६* १७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात. २००२: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराण, इराक व उत्तर कोरिया ही दुष्टतेच्या अक्षात (ऍक्सिस ऑफ इव्हिल) सामील असलेली राष्ट्र असल्याचे जाहीर केले २००४: १९४९ नंतर प्रथमच चीनहून तैवानला थेट विमानसेवा सुरू झाली. *🎂जयंती :* १२७४: निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराजांचे श्रीगुरु. १७४९: क्रिस्चियन आठवा, डेन्मार्कचा राजा. १८७१: चंद्रशेखर शिवराम गो-हे, बडोदा संस्थानचे राजकवी. *🌹पुण्यतिथी :* १८९९: आल्फ्रेड सिस्ले, ब्रिटिश चित्रकार. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏संकलन/प्रशासक🙏* *✍सौ.पल्लवी पाटील* ९८३४७३९७९८ *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/
#आजची ताजी बातमी
#✍🏽 माझ्या लेखणीतून
#ताजी बातमीं
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰
#📝कविता / शायरी/ चारोळी
मराठीचे-शिलेदार-585257238244686/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4
14
कमेंट
पूर्ण पहा
See other profiles for amazing content
{{user.n}}
{{user.a}} फॉलोअर्स
फॉलो करा
{{#posts}}
{{/posts}}