शुभ सकाळ, श्री हनुमंताये नमः,श्री शनेश्र्वराय नमः, श्री गणेशाय नमः, संकष्ट चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा, प्रसिद्ध लेखक, नाटककार,संगीतकार दिग्दर्शक,पटकथालेखक, आणि अभिनेते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पू.ल.देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन #☀️गुड मॉर्निंग☀️#✨शनिवार स्पेशल स्टेटस😍#🙏जय हनुमान💮#🙏संकष्ट चतुर्थी🌺#🌸पु.ल.देशपांडे जयंती✍️