अवंतिका
ShareChat
click to see wallet page
@198718582
198718582
अवंतिका
@198718582
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - आई तुझा आईपणा आई झाल्यावर कळला  वेदनतही सुख असतं याचाच अर्थक्ळला  . काऊ चिऊ चा घास भखताना तु, काय काय नाही करायचीस , माझ्या मागे धावायचीस, माझ्या सारखंच रुसायचीस, तुझ्या त्या लटक्या रागाचा अर्थः आज मचापळल , आईतुझा आईपणा आई झल्यावर कळलः वेदनोतही सुख असतं याचाच अर्थ कळला . आई माझ्या रडण्याचा फक्त तुलाच झशारा समजायचाः माझ्या बोचड्या शब्दांचा पण आई फक्त तुलाच अर्थ लागायचा , तुझ्या त्या अर्थाचा अर्थ आज मला कळला  आईतुझा आईपणा आईझाल्यावर कळलः वेदनेतही सुख असतं याचाच अर्थ कळला. आजारी मी असताना आईः डोळे तुझे जोगायचे मला बरं वाटावं म्हणून आई तु नवस किती करायचे , तुझ्या त्या भक्तीचा अर्थःआज मला कळलाा आईतुझा आईपणा आई झल्यावर कळल. वेदनतही सुख असतं याचाच अर्थ कळला एवढ सगळ करुनही आई माझ्या नावामध्ये तुझ नाव नाहीः तरीही नाही केलीस कधीच तु खंत काही , तुझ्या त्या समाधानांचा अर्थः 3 Arl acl. आई तुझा आईपणा आई झल्यावर कळल. वेदोतही सुख असत याचांच अर्थ कळलाा आज मला कळतय आई आईपणाचं मोल माझ्यातही रुजलय आता आईपण खोल aarur आईतुझा आईपणा आई झाल्यावर कळला वेदनेतही सुख असतं याचाच अर्थ कळला. ua 31ಚ moril. छाया वारणकर आई तुझा आईपणा आई झाल्यावर कळला  वेदनतही सुख असतं याचाच अर्थक्ळला  . काऊ चिऊ चा घास भखताना तु, काय काय नाही करायचीस , माझ्या मागे धावायचीस, माझ्या सारखंच रुसायचीस, तुझ्या त्या लटक्या रागाचा अर्थः आज मचापळल , आईतुझा आईपणा आई झल्यावर कळलः वेदनोतही सुख असतं याचाच अर्थ कळला . आई माझ्या रडण्याचा फक्त तुलाच झशारा समजायचाः माझ्या बोचड्या शब्दांचा पण आई फक्त तुलाच अर्थ लागायचा , तुझ्या त्या अर्थाचा अर्थ आज मला कळला  आईतुझा आईपणा आईझाल्यावर कळलः वेदनेतही सुख असतं याचाच अर्थ कळला. आजारी मी असताना आईः डोळे तुझे जोगायचे मला बरं वाटावं म्हणून आई तु नवस किती करायचे , तुझ्या त्या भक्तीचा अर्थःआज मला कळलाा आईतुझा आईपणा आई झल्यावर कळल. वेदनतही सुख असतं याचाच अर्थ कळला एवढ सगळ करुनही आई माझ्या नावामध्ये तुझ नाव नाहीः तरीही नाही केलीस कधीच तु खंत काही , तुझ्या त्या समाधानांचा अर्थः 3 Arl acl. आई तुझा आईपणा आई झल्यावर कळल. वेदोतही सुख असत याचांच अर्थ कळलाा आज मला कळतय आई आईपणाचं मोल माझ्यातही रुजलय आता आईपण खोल aarur आईतुझा आईपणा आई झाल्यावर कळला वेदनेतही सुख असतं याचाच अर्थ कळला. ua 31ಚ moril. छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं. . काटे टोचतानाही, दुःखाचे खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं. दुःख असूनही, दाखवायचं नसतं. मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत , आणखी हसायचं असतं. छाया वारणकर कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं. . काटे टोचतानाही, दुःखाचे खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं. दुःख असूनही, दाखवायचं नसतं. मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत , आणखी हसायचं असतं. छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - प्रेमात खोटे बोलणे सोपे असते. खरे बोलून, पण प्रेम टिकवणे मात्र, कठीण असते. छाया वारणकर प्रेमात खोटे बोलणे सोपे असते. खरे बोलून, पण प्रेम टिकवणे मात्र, कठीण असते. छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - ShareChat
00:15
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - रात्रीच्या पावलांचे ठसे उमटले आहेत चंद्रावर. एवढुशा काजव्याने ही, विजय मिळवला आहे चंद्रावर.. छाया वारणकर रात्रीच्या पावलांचे ठसे उमटले आहेत चंद्रावर. एवढुशा काजव्याने ही, विजय मिळवला आहे चंद्रावर.. छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - आहे पण Tತತೆ कोणावर नाराज नाहीः . चीडचीड होतेय स्वतः శే; पण राग कोणावरच नाही... जिंकायच आहे सगळं, कोणासाठी ते माहीत नाही... पण जगावसं वाटतं कधी स्वतः साठी , तुटतो दुसऱ्यांसाठी. .. पण जीव आयुष्य खूप सोपं आहे, पण तरीही जगता येत नाही... काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. .. अजूनही ` नेहमीच वाटत सुखात रहावं पण सुख कशात आहे, हेच माहीत नाही .. आयुष्य जगण्याचं कोडं, काही केल्या सुटत नाही .. छाया वारणकर आहे पण Tತತೆ कोणावर नाराज नाहीः . चीडचीड होतेय स्वतः శే; पण राग कोणावरच नाही... जिंकायच आहे सगळं, कोणासाठी ते माहीत नाही... पण जगावसं वाटतं कधी स्वतः साठी , तुटतो दुसऱ्यांसाठी. .. पण जीव आयुष्य खूप सोपं आहे, पण तरीही जगता येत नाही... काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. .. अजूनही ` नेहमीच वाटत सुखात रहावं पण सुख कशात आहे, हेच माहीत नाही .. आयुष्य जगण्याचं कोडं, काही केल्या सुटत नाही .. छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - आठवतात ते क्षण तुझ्यासह घालवलेले. .. तुला पाहताना, तुझ्यातच हरवलेले. .. तुझ्या सोबत असताना, নিমলল . जगाला आठवतात ते क्षण , तुझ्या प्रेमात घालवलेले. .. तुझ्या विरहात  वाट पाहत काढलेले .. तुझी आठवतात ते क्षण , कधी दुःखात विरलेले .. मनापासून खळखळून हसून , तुझ्यासाठी वाहीलेले  फक्त छाया वारणकर आठवतात ते क्षण तुझ्यासह घालवलेले. .. तुला पाहताना, तुझ्यातच हरवलेले. .. तुझ्या सोबत असताना, নিমলল . जगाला आठवतात ते क्षण , तुझ्या प्रेमात घालवलेले. .. तुझ्या विरहात  वाट पाहत काढलेले .. तुझी आठवतात ते क्षण , कधी दुःखात विरलेले .. मनापासून खळखळून हसून , तुझ्यासाठी वाहीलेले  फक्त छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - चार चौघात बसण्यापेक्षा कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आठवणींना आठवत बसावं , आयुष्य जास्त सुंदर वाटत. आपल्याला काय हवंय यापेक्षा , आपण कोणाला हवंय , हे सुध्दा ` कधीतरी पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... स्वतः साठी जगता जगता , कधीतरी इतरांसाठी जगावं, समोरच्याचं मन कधीतरी आपण ही समजून घ्याव, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... खूप काही नको , कधीतरी समोरच्याचा आधार होऊन बघावं, सुखातही कधी आपलंही सुख मानावं. Mಖl आयुष्य खरंच खूप सुंदर वाटत. , छाया वारणकर चार चौघात बसण्यापेक्षा कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आठवणींना आठवत बसावं , आयुष्य जास्त सुंदर वाटत. आपल्याला काय हवंय यापेक्षा , आपण कोणाला हवंय , हे सुध्दा ` कधीतरी पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... स्वतः साठी जगता जगता , कधीतरी इतरांसाठी जगावं, समोरच्याचं मन कधीतरी आपण ही समजून घ्याव, आयुष्य जास्त सुंदर वाटतं... खूप काही नको , कधीतरी समोरच्याचा आधार होऊन बघावं, सुखातही कधी आपलंही सुख मानावं. Mಖl आयुष्य खरंच खूप सुंदर वाटत. , छाया वारणकर - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #कविता
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - तुझ्या आठवणी इतक्या सुखद वाटतात , कधी गालावर हसू तर, मनात अश्रू दाटतात. विरहाचे क्षण ही असे काही भासतात , मिठीत येता तुझ्या, ही सत्य वाटू लागतात... स्वप्न तुझी आली की आठवण अंग ही शहारते. .. गारवा होता तो पावसाचा , आभाळ डोळ्यात भरले होते... এতা; पून्हा पून्हा सावरता स्वतः ला, तुझ्या आठवणी मनातच साठतात... होईन, नकळत का मला एकांतात रडवतात... छाया वारणकर तुझ्या आठवणी इतक्या सुखद वाटतात , कधी गालावर हसू तर, मनात अश्रू दाटतात. विरहाचे क्षण ही असे काही भासतात , मिठीत येता तुझ्या, ही सत्य वाटू लागतात... स्वप्न तुझी आली की आठवण अंग ही शहारते. .. गारवा होता तो पावसाचा , आभाळ डोळ्यात भरले होते... এতা; पून्हा पून्हा सावरता स्वतः ला, तुझ्या आठवणी मनातच साठतात... होईन, नकळत का मला एकांतात रडवतात... छाया वारणकर - ShareChat
#कविता #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - स्पर्श तुझा होताच जाणीव होते मला, माझ्या असण्याची नजरेसमोरून ढहाताच, ओढ लागनेसना पुऱ्हा , तुला शतण्याची. . शब्द मुवे होतात समोर असतानः जाणीव होते तेव्हा, तुऱ्या त्या अबोल प्रेमाची... हाया वारणकर स्पर्श तुझा होताच जाणीव होते मला, माझ्या असण्याची नजरेसमोरून ढहाताच, ओढ लागनेसना पुऱ्हा , तुला शतण्याची. . शब्द मुवे होतात समोर असतानः जाणीव होते तेव्हा, तुऱ्या त्या अबोल प्रेमाची... हाया वारणकर - ShareChat