मराठी योजना
ShareChat
click to see wallet page
@259937735
259937735
मराठी योजना
@259937735
https://www.youtube.com/@marathiYojanaOfficial
https://youtube.com/shorts/kGb4LQDxRFY?feature=share महायुती सरकारकडून शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा! 🔹 ५ वर्षे वीजपंपाचे बिल माफ 🔹 लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये प्रति महिना 🔹 दाखल्यांसाठी ₹५०० चा स्टॅम्प पेपर लागणार नाही 🔹 ३० लाख घरकुलांना ५ ब्रास वाळू मोफत 📢 अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करा. #👩‍🦰लाडक्या बहिणींचे पैसे येण्यास सुरवात🥳 #PM Kisan Yojana #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #🌾शेती माहिती #💼व्यवसाय
👩‍🦰लाडक्या बहिणींचे पैसे येण्यास सुरवात🥳 - ShareChat
00:33
https://youtube.com/shorts/f-Iip5Q8XNw?feature=share उज्ज्वला गॅस योजनेत 300 रुपयांचं मोठं अनुदान | 2025 ची नवी घोषणा! #👩‍🦰लाडक्या बहिणींचे पैसे येण्यास सुरवात🥳 #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #PM Kisan Yojana #💼व्यवसाय
👩‍🦰लाडक्या बहिणींचे पैसे येण्यास सुरवात🥳 - ShareChat
00:41
https://youtube.com/shorts/0jD40QKWQbA?feature=share "लाडकी बहीण योजनेला महिलांनी पाठ फिरवली का? मोठा खुलासा!" #👩‍🦰लाडक्या बहिणींचे पैसे येण्यास सुरवात🥳 #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #PM Kisan Yojana #💼व्यवसाय
👩‍🦰लाडक्या बहिणींचे पैसे येण्यास सुरवात🥳 - ShareChat
00:33
OBC आरक्षणात क्रिमी लेयर नियम बदलणार? मोठा निर्णय येतोय! केंद्र सरकार ओबीसी आरक्षणातील क्रिमी लेयरची उत्पन्न मर्यादा सर्वत्र एकसमान करण्याच्या तयारीत आहे. यामुळे अनेकांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. सध्याची मर्यादा ८ लाख रुपये असून, ती केंद्र, राज्य, PSU, विद्यापीठं आणि इतर संस्थांसाठी समान ठेवण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे शिक्षक, अधिकारी, उद्योगपती आणि उच्च पगारदार व्यावसायिकांच्या मुलांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. प्रस्तावावर सामाजिक न्याय मंत्रालय, DoPT, NITI आयोग आणि NCBC यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. 📌 तुमचं मत काय? क्रिमी लेयर मर्यादा बदलायला हवी का? #PM Kisan Yojana #👩‍🦰लाडक्या बहिणींचे पैसे येण्यास सुरवात🥳 #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙
PM Kisan Yojana - ShareChat
00:55
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2025 | 15,000+ शिपाई पदे | वयोमर्यादा सूट | Police Bharti 2025 #पोलीस #पोलीस भरती #पोलीस भरती प्रश्नसंच #पोलीस भरती #PoliceBharti2025 #पोलीसभरती #MaharashtraPolice #पोलीसशिपाई #PoliceRecruitment #GovernmentJobs #सरकारीनोकरी #MaharashtraJobs #पोलीसनोकरी
पोलीस - ShareChat
00:46
https://youtube.com/shorts/78vLmu3KU_M?feature=share "पोटहिश्शा मोजणीची नवी प्रक्रिया जाहीर! आता तात्पुरता नकाशा (Tentative Layout) स्थानिक प्राधिकरणाकडून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले आहे. यामुळे जमिनीवरील वाद, बेकायदा बांधकामे आणि नुकसान टाळले जाईल. संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओत. #मराठीयोजना #पोटहिश्शा #जमीनमोजणी #UDCPR #PM Kisan Yojana #🌾शेती माहिती #🌾शेती आणि व्यवसाय⚙
PM Kisan Yojana - ShareChat
00:35
https://youtube.com/shorts/CfI1Dl_0WQ0?feature=share १९५७ च्या आधीची कुळ जमीन परत मिळवा | Mumbai Kul Kayda | Marathi Yojana १९५७ पूर्वी तुमच्या कुटुंबाच्या नावावर कुळ जमीन होती का? मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ अंतर्गत तुम्हाला अजूनही ती जमीन परत मिळू शकते. या व्हिडिओमध्ये कलम ३२(ग) नुसार प्रक्रिया, अर्ज कसा करावा आणि सातबाऱ्यावर नाव कसं चढवावं हे सोप्या भाषेत सांगितलं आहे. 📌 हा हक्क जाणून घ्या आणि योग्य पावलं उचला! #MarathiYojana #KulKayda #Satbara #LandRights #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #PM Kisan Yojana #🌾शेती माहिती
🌾शेती आणि व्यवसाय⚙ - ShareChat
00:41
https://youtube.com/shorts/2mEmfDal5kc?feature=share अनुसूचित शेतकऱ्यांना मिळणार ₹४०,००० अनुदान | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना 2025 अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली 'बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना' ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत विहिरीत बोअरिंगसाठी ₹४०,००० पर्यंतचे अनुदान दिले जाते. 📌 योजनेचे फायदे: कोरडवाहू शेतीसाठी सिंचनाची सोय पीक उत्पादनात वाढ आर्थिक भारात घट ✅ पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाची लिंक खाली दिलेली आहे: 🌐 https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा. 📢 पहिल्या अर्ज करणाऱ्याला मिळेल प्राधान्य – आजच अर्ज करा! #🌾शेती माहिती #PM Kisan Yojana #🌾शेती आणि व्यवसाय⚙
🌾शेती माहिती - ShareChat
00:30
https://youtube.com/shorts/gulq4E1JgoQ?feature=share 🚨 वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी | HSRP नंबरप्लेट शेवटची तारीख 15 ऑगस्ट | १०,०००₹ दंड #💼व्यवसाय #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #🎓जनरल नॉलेज #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🌾शेती माहिती
💼व्यवसाय - ShareChat
00:36
पोलिस भरती 2025 🚓 | 13,650 पदांची मोठी घोषणा | अर्ज प्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरू! महाराष्ट्रात पोलिस भरती 2025 साठी 13,650 पदांची मोठी घोषणा झाली आहे. 📅 अर्ज प्रक्रिया गणेशोत्सवानंतर सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून ऑक्टोबरपासून मैदानी व लेखी परीक्षा सुरू होतील. 💰 अर्ज शुल्क ₹1000 असून एका पदासाठी फक्त एकच अर्ज वैध राहील. 📍 मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांत एकाचवेळी लेखी परीक्षा होणार आहे. 🚓 तरुणांनो, तयारी सुरू करा – ही आहे तुमची संधी! #पोलीस #पोलीस भरती #पोलीस भरती प्रश्नसंच #पोलीस भरती
पोलीस - ShareChat
00:36