कोकणची चेडवा👩🏾‍🦰
ShareChat
click to see wallet page
@d122101
d122101
कोकणची चेडवा👩🏾‍🦰
@d122101
कोकण 🌍 लेखन म्हणजे ध्यास ✍🏾
#✍🏽 माझ्या लेखणीतून #स्वरचित #🎭Whatsapp status
✍🏽 माझ्या लेखणीतून - तुझ्याविना अधुरी मी॰ २२ १५० মাচি न सांगता ही तुला कळेल का? मनी च माझ्या गुपीत... সী ঔ বুলা ' तुझ्याविना अधुरी उमजेल का? ही तुला ` कळेल का? न सांगता डोळ्यात माझ्या काय आहे. সী ই বুলা ' तुझ्याविना अधुरी ' उमजेल का? न सांगता ही तुला कळेल का? अबोल शब्दांना माझ्या काय बोलायचे आहे... সী ঔ বুলা ' तुझ्याविना अधुरी उमजेल का? तुझ्याविना अधुरी मी॰ २२ १५० মাচি न सांगता ही तुला कळेल का? मनी च माझ्या गुपीत... সী ঔ বুলা ' तुझ्याविना अधुरी उमजेल का? ही तुला ` कळेल का? न सांगता डोळ्यात माझ्या काय आहे. সী ই বুলা ' तुझ्याविना अधुरी ' उमजेल का? न सांगता ही तुला कळेल का? अबोल शब्दांना माझ्या काय बोलायचे आहे... সী ঔ বুলা ' तुझ्याविना अधुरी उमजेल का? - ShareChat
#🎭Whatsapp status #✍🏽 माझ्या लेखणीतून #स्वरचित #नाते
🎭Whatsapp status - নান आपुले. . 24/24 মাচি एक भेट अनोळखी अन् अनोळखी त्य़ा वाटा चालत राहिले तुझ्या सवे उमटवीतं पाउलाचा ठसा... भीती न कोणती धरली उराशी तू सोबत असता मुक्त पाखरु होऊन फिरते तुला पाहता... हरवून बसते स्वतःला मी तुझ्या डोळ्यात बघताना दुःख, वेदना विसरून जाते सारे बोलताना.. तुझ्यासवे अंतर असले तुझ्या माझ्यात तरी अंतर कोणतेही नाही मी रमते तुझ्यात अन् तु ही रमतोस माझ्यात नाते हे आपले जगावेगळे कुणा समजणार नाही. নান आपुले. . 24/24 মাচি एक भेट अनोळखी अन् अनोळखी त्य़ा वाटा चालत राहिले तुझ्या सवे उमटवीतं पाउलाचा ठसा... भीती न कोणती धरली उराशी तू सोबत असता मुक्त पाखरु होऊन फिरते तुला पाहता... हरवून बसते स्वतःला मी तुझ्या डोळ्यात बघताना दुःख, वेदना विसरून जाते सारे बोलताना.. तुझ्यासवे अंतर असले तुझ्या माझ्यात तरी अंतर कोणतेही नाही मी रमते तुझ्यात अन् तु ही रमतोस माझ्यात नाते हे आपले जगावेगळे कुणा समजणार नाही. - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #स्वरचित #🎭Whatsapp status #फादर्स डे शुभेच्छा #🧔‍♂️फादर्स डे स्टेट्स
✍🏽 माझ्या लेखणीतून - Day: Happy Father's २२/१५० বতবা कोकणची সমনী সাত Father's Day म्हणे १५ जून म्हणूनच. लेखणी घेतली हाती लिहायला बाबा या विषयावर... लेखणीला ही मग प्रश्न पडला काय लिहू यांच्यावर... शब्दांत मांडता येतील असे नाही तर जगभरातील शब्द ही अपुरे पडतील ज्याच्यापुढे असे आहेत वडील... ओवाळून टाकलंय काय लिहू अशा देवावर ज्याने स्वतःला माझ्यावर. कडक जरी स्वभाव त्याचा मन आहे खूप नाजूक... लेकरांच्या विचारात नेहमी असतो भावूक... असतो लेकरांची ढाल संकटातून वाचवणारी புயI लकलकती तलवार... असतो त्याचा हात डोईवरी चिंता सरते माझी তীক্কা Tf.. लेकरांच्या पखांना आकार देणारा बाप म्हणजेच आमची माऊली . दुसरी  Day: Happy Father's २२/१५० বতবা कोकणची সমনী সাত Father's Day म्हणे १५ जून म्हणूनच. लेखणी घेतली हाती लिहायला बाबा या विषयावर... लेखणीला ही मग प्रश्न पडला काय लिहू यांच्यावर... शब्दांत मांडता येतील असे नाही तर जगभरातील शब्द ही अपुरे पडतील ज्याच्यापुढे असे आहेत वडील... ओवाळून टाकलंय काय लिहू अशा देवावर ज्याने स्वतःला माझ्यावर. कडक जरी स्वभाव त्याचा मन आहे खूप नाजूक... लेकरांच्या विचारात नेहमी असतो भावूक... असतो लेकरांची ढाल संकटातून वाचवणारी புயI लकलकती तलवार... असतो त्याचा हात डोईवरी चिंता सरते माझी তীক্কা Tf.. लेकरांच्या पखांना आकार देणारा बाप म्हणजेच आमची माऊली . दुसरी - ShareChat
पहिली भेट 🎁🫂... #🎭Whatsapp status #स्वरचित #✍🏽 माझ्या लेखणीतून #😍तुझी माझी पहिली भेट 😍 #पहिली भेट😍 #आठ 1 आपल्या प्रेमाची😇 #ये मिठीत😘 #माझी jan😘
🎭Whatsapp status - आज सहजच वही ची पाने चाळताना दिसली तु दिलेली पहिली ती भेट आठवणींचा तरंग उठला डोक्यामध्ये मग थेट. जगापासून लपवून ठेवलेली , मनामध्ये साठवून ठेवलेली अरे वेड्या आपली ती पहिली भेट ओळखीचे होतो आपण आधीही तरी तेव्हा अनोळखी होतो एकमेकांसाठी हळ्रहळू मग जूळत गेल्या गाठी... Lockdown ठरला आपल्यासाठी best कारण নিথুন आपल्या नात्याला थेट... সালী सुरुवात नंबर झाले exchange झाली की मग आपल्या बोलण्याला सुरूवात... रुसने चिडने ही चालू झालं Hi, Hello কংনো-কংনা कधी तु तर कधी मी मनवने ही जमू लागलं... गेली ६ वर्षे निघन, q4எI q4ள1 नाते आपले मात्र बहरत गेले अजून... तु दिलेली प्रत्येक गोष्ट जपून ठेवली आहे 377 काही आठवणीची साठवण मनात ठेवून तर काही वस्तू वहीत बंद करून... आपल्या पहिल्या वहिल्या भेटीची आठवण म्हणून.... आज सहजच वही ची पाने चाळताना दिसली तु दिलेली पहिली ती भेट आठवणींचा तरंग उठला डोक्यामध्ये मग थेट. जगापासून लपवून ठेवलेली , मनामध्ये साठवून ठेवलेली अरे वेड्या आपली ती पहिली भेट ओळखीचे होतो आपण आधीही तरी तेव्हा अनोळखी होतो एकमेकांसाठी हळ्रहळू मग जूळत गेल्या गाठी... Lockdown ठरला आपल्यासाठी best कारण নিথুন आपल्या नात्याला थेट... সালী सुरुवात नंबर झाले exchange झाली की मग आपल्या बोलण्याला सुरूवात... रुसने चिडने ही चालू झालं Hi, Hello কংনো-কংনা कधी तु तर कधी मी मनवने ही जमू लागलं... गेली ६ वर्षे निघन, q4எI q4ள1 नाते आपले मात्र बहरत गेले अजून... तु दिलेली प्रत्येक गोष्ट जपून ठेवली आहे 377 काही आठवणीची साठवण मनात ठेवून तर काही वस्तू वहीत बंद करून... आपल्या पहिल्या वहिल्या भेटीची आठवण म्हणून.... - ShareChat
पहिला पाऊस☔.... #✍🏽 माझ्या लेखणीतून #स्वरचित #🎭Whatsapp status #पाऊस
✍🏽 माझ्या लेखणीतून - பபகச মাটিন पहिला पाऊस आणि मातीचा तो स्गंध मनाला मोहवन टाकणारा गंध. पहिला पाऊस आणि खंडाळ्याचा तो घाट मला बोलवणारी एकविरा आईची ती वाट. पहिला पाऊस आणि कार्ल्याचा डोंगर माझ्या माय माऊलींचा गड पावसाच्या पाण्यामध्ये दिसतो खूप सुंदर... | பபகச মাটিন पहिला पाऊस आणि मातीचा तो स्गंध मनाला मोहवन टाकणारा गंध. पहिला पाऊस आणि खंडाळ्याचा तो घाट मला बोलवणारी एकविरा आईची ती वाट. पहिला पाऊस आणि कार्ल्याचा डोंगर माझ्या माय माऊलींचा गड पावसाच्या पाण्यामध्ये दिसतो खूप सुंदर... | - ShareChat