INSTALL
@d122101
कोकणची चेडवा👩🏾🦰
@d122101
772
फॉलोअर्स
1
फॉलोईंग
364
पोस्ट
कोकण 🌍 लेखन म्हणजे ध्यास ✍🏾
Follow
कोकणची चेडवा👩🏾🦰
479 जणांनी पाहिले
•
3 दिवसांपूर्वी
#✍🏽 माझ्या लेखणीतून
#स्वरचित
#🎭Whatsapp status
13
13
कमेंट
कोकणची चेडवा👩🏾🦰
566 जणांनी पाहिले
•
4 दिवसांपूर्वी
#🎭Whatsapp status
#✍🏽 माझ्या लेखणीतून
#स्वरचित
#नाते
7
17
कमेंट
कोकणची चेडवा👩🏾🦰
918 जणांनी पाहिले
•
5 महिन्यांपूर्वी
#✍🏽 माझ्या लेखणीतून
#स्वरचित
#🎭Whatsapp status
#फादर्स डे शुभेच्छा
#🧔♂️फादर्स डे स्टेट्स
16
9
कमेंट
कोकणची चेडवा👩🏾🦰
643 जणांनी पाहिले
•
5 महिन्यांपूर्वी
पहिली भेट 🎁🫂...
#🎭Whatsapp status
#स्वरचित
#✍🏽 माझ्या लेखणीतून
#😍तुझी माझी पहिली भेट 😍
#पहिली भेट😍 #आठ 1 आपल्या प्रेमाची😇 #ये मिठीत😘 #माझी jan😘
6
8
कमेंट
कोकणची चेडवा👩🏾🦰
638 जणांनी पाहिले
•
5 महिन्यांपूर्वी
पहिला पाऊस☔....
#✍🏽 माझ्या लेखणीतून
#स्वरचित
#🎭Whatsapp status
#पाऊस
7
12
कमेंट
कोकणची चेडवा👩🏾🦰
472 जणांनी पाहिले
•
5 महिन्यांपूर्वी
समुद्र किनारा🌊... शांत हा समुद्र किनारा, तुझ्या माझ्या सोबती ची वाळू खणून गेला... हातात धरलेला हात आणि सोबती ची ती वाट पुन्हा दाखवून गेला... शांत हा समुद्र किनारा, तुझ्या माझ्या सोबती ची वाळू खणून गेला... तासंतास मारलेल्या त्या गप्पा पुन्हा आठवून गेला... शांत हा समुद्र किनारा, तुझ्या माझ्या सोबती ची वाळू खणून गेला... म्हणे आज तो मला... सावरलंस का स्वत:ला? की गुंतून पडलीस तिथेच... जसा मी गुंतलो आहे वाळूला... शांत हा समुद्र किनारा, मला आज कोड्यात पाडून गेला... कारण तुझ्या माझ्या सोबती ची तो वाळू खणून गेला...
#🎭Whatsapp status
#स्वरचित
#✍🏽 माझ्या लेखणीतून
10
15
कमेंट
कोकणची चेडवा👩🏾🦰
477 जणांनी पाहिले
•
5 महिन्यांपूर्वी
माझ्या देशातली माती.... माझ्या देशातली माती, धरुन ठेवते नाती... माझ्या देशातली माती, परंपरा जपत चालवते सर्व चालीरीती... माझ्या देशातली माती, बदलत्या generation नुसार घेत आहे गती... माझ्या देशातली माती, सोडत नाही निती... माझ्या देशातली माती, आई आहे आमची धरती...
#🎭Whatsapp status
#देश
#आपला देश आपली माणसे
#स्वरचित
7
20
कमेंट
Your browser does not support JavaScript!