INSTALL
@pankaj272727
Pankaj Ahuja
@pankaj272727
29,515
फॉलोअर्स
7
फॉलोइंग
48,365
पोस्ट
लाईक,कमेंट्स,शेअर,&फाॅलो करा
Follow
Pankaj Ahuja
430 ने देखा
•
7 घंटे पहले
हसतच कुणीतरी भेटत असतं,नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव ""मैत्री"असं असत......... *शुभ रात्री* *आपला मित्र :- पंकज आहुजा* 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
#💫माझी कला
#🤘मैत्री स्टेट्स
#माझे विचार😎😍
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#🎭Whatsapp status
9
17
कमेंट
Pankaj Ahuja
561 ने देखा
•
7 घंटे पहले
#💫माझी कला
#🤘मैत्री स्टेट्स
#🎭Whatsapp status
#माझे विचार😎😍
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
11
10
कमेंट
Pankaj Ahuja
496 ने देखा
•
20 घंटे पहले
जेव्हा आपली नख वाढतात तेव्हा एकतर आपण ती कुरतुडून चावून तोडतो.. अथवा नेलकटर ने कापतो, त्यासाठी आपण आपल बोट तोडत नाही. तसाच गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार, मीपणा, तोडायचा असतो…… नाती नव्हे *Good morning* *आपला मित्र :- पंकज आहुजा* 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
#🎭Whatsapp status
#माझे विचार😎😍
#🤘मैत्री स्टेट्स
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#💫माझी कला
13
14
कमेंट
Pankaj Ahuja
532 ने देखा
•
20 घंटे पहले
#🎭Whatsapp status
#माझे विचार😎😍
#🤘मैत्री स्टेट्स
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#💫माझी कला
10
10
कमेंट
Pankaj Ahuja
535 ने देखा
•
1 दिन पहले
एखादी व्यक्ती तुम्हाला नाकारत असेल.. तर वाईट वाटुन घेऊ नका.. लोक नेहमी महागच वस्तु नाकारतात.. कारण त्यांची ती खरेदी करण्याची लायकी नसते... जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका..... कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते..!! *Good night* *आपला मित्र :- पंकज आहुजा* 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
#🤘मैत्री स्टेट्स
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#माझे विचार😎😍
#💫माझी कला
#🎭Whatsapp status
21
21
कमेंट
Pankaj Ahuja
676 ने देखा
•
1 दिन पहले
#🤘मैत्री स्टेट्स
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#माझे विचार😎😍
#🎭Whatsapp status
#💫माझी कला
15
8
कमेंट
Pankaj Ahuja
592 ने देखा
•
1 दिन पहले
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका..... - तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे..... - कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही....... स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस...... देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं...... *शुभ सकाळ* *आपला मित्र :- पंकज आहुजा* 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
#🎭Whatsapp status
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#💫माझी कला
#माझे विचार😎😍
#🤘मैत्री स्टेट्स
8
15
कमेंट
Pankaj Ahuja
646 ने देखा
•
1 दिन पहले
#🤘मैत्री स्टेट्स
#माझे विचार😎😍
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#🎭Whatsapp status
#💫माझी कला
13
15
कमेंट
Pankaj Ahuja
486 ने देखा
•
2 दिन पहले
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#माझे विचार😎😍
#💫माझी कला
#🎭Whatsapp status
#🤘मैत्री स्टेट्स
13
11
कमेंट
Pankaj Ahuja
325 ने देखा
•
2 दिन पहले
संघटन हे घड्याळिच्या काट्या प्रमाने असायला हवे भलेही एखादा काटा जोरात व एखादा हळू फिरत असेल भलेही एक मोठा आथवा एक छोटा असोत... पन कोनाचे बारा वाजवायचे आसतिल तर हे सर्व एक आसायला हवेत. *Good morning* *आपला मित्र :- पंकज आहुजा* 🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁
#😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
#🎭Whatsapp status
#💫माझी कला
#🤘मैत्री स्टेट्स
#माझे विचार😎😍
15
10
कमेंट
Your browser does not support JavaScript!