_*जे पुरुष घरातील लक्ष्मीचा उठता-बसता अपमान करतात, जे बाहेरच्या स्त्रीलाही कस्पटासमान मानतात, जे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उठवतात, जे तिला पुढे जाण्यापासून रोखतात ते सगळे नवरात्रीत आता देवीची महती गातील..!*_
*#जागर_स्त्री_शक्तिचा* #☀️गुड मॉर्निंग☀️