जागतिक शिक्षक दिन
64 Posts • 66K views
Santosh D.Kolte Patil
3K views 1 months ago
आज जागतिक शिक्षक दिन. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत शिक्षक हा महत्त्वाचा दुवा असतो. शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे, शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे. नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #WorldTeachersDay #📝जागतिक शिक्षक दिन #📅जागतिक शिक्षक दिन🧑‍🏫 #जागतिक शिक्षक दिन #😇 जागतिक शिक्षक दिवस #जागतिक शिक्षक दिन 🙏
16 likes
14 shares