लाला लजपतराय राय पुण्यतिथी
35 Posts • 23K views
Santosh D.Kolte Patil
861 views 20 hours ago
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांचं बलिदान देणारे महान स्वातंत्र्य सेनानी, प्रखर राष्ट्रभक्त, पंजाब केसरी लाला लजपत राय जी यांची आज पुण्यतिथी. देशासाठी मोठमोठी आंदोलनं करणं, तुरुंगात जाण्यापासून ते निडरपणे ब्रिटिशांच्या लाठ्या खाणं.... ते कधीही मागे हटले नाहीत. बँकिंग क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान देत त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी विमा कंपनीची स्थापना केली होती. आपल्या निष्पक्ष स्वभावामुळे ते जनतेचे प्रेरणास्रोत बनले. देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.! #लाला लजपतराय स्मृतीदिन 💐 #लाला लजपतराय राय पुण्यतिथी #🙏🏾लाला लजपत राय पुण्यतिथी 💐 #📅लाला लजपतराय पुण्यतिथी🙏 #लाला लजपतराय पुण्यतिथी...🌷🌷
13 likes
1 comment 15 shares