Failed to fetch language order
संत संताजी जगनाडे महाराज जयंती
2 Posts • 210 views
Santosh D.Kolte Patil
4K views 1 months ago
जेंव्हा मस्तीत होते गाथा बुडविणारे । गोळा केले तुकारामांचे अभंग सारे । संत जगनाडे महाराज । लेखकू झाले ।। संत तुकाराम महाराजांची बुडवलेली गाथा ज्यांच्यामुळे तरली... गावोगावी फिरून, लोकांना मुखोदगत असणारे तुकारामांचे अभंग एकत्रित करून तुकाराम गाथा नष्ट होण्यापासून ज्यांनी वाचवली.. अभंगाच्या माध्यमातून समाजोध्दार करणारे जगदगुरु संत तुकाराम महाराज मुळ गाथेचे लेखनकर्ते संत संताजी जगनाडे महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #संत श्री संताजी महाराज जयंती #श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती #संत संताजी जगनाडे महाराज जयंती #संताजी जगनाडे #संताजी महाराज जयंती
14 likes
50 shares