क्रांतीदिन
38 Posts • 324K views
Santosh D.Kolte Patil
598 views 5 months ago
आज ९ ऑगस्ट म्हणजेच क्रांतिदिन ! भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी जनतेने भारतातील इंग्रज सरकारला चले जावचा इशारा दिला होता. या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भारतीयांनी 'करेंगे या मरेंगे' अशी निर्वाणीची भूमिका घेऊन, इंग्रजांना छोडो हिंदुस्थान हा अखेरचा इशारा दिला होता. त्यामुळे हा ९ ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. ९ ऑगस्ट १९४२ ते १५ ऑगस्ट १९४७ हा कालावधी प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायलाच हवा, इतका ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे. #क्रांतीदिन #८आॅगस्ट भारतीय स्वातंत्र चळवळीचा क्रांतीदिन #आँगस्ट क्रांती दिन #🔥💥 ऑगस्ट क्रांती दिन 💥🔥 #अॉगस्ट क्रांती दिवस🙏
7 likes
17 shares