शारदीय नवरात्र
माळ - नववी
रंग-गुलाबी
जागर नवरात्री चा !!
देवीच्या प्रत्येक रुपात संदेश आहे.
नवरात्रीतला नववा दिवस समर्पित आहे, नवदुर्गामधे नववा मान असलेल्या माता सिद्धीदात्रीला.
मातेला चार हात असुन ती कमलपुष्पावर आसनस्थ आहे. हातात शंख, चक्र, गदा आणि त्रिशुळ आहे..
मार्कंडेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी आहेत. माता सिद्धीदात्री साधकांना या सर्व सिद्धी प्रदान करणारी देवी आहे.
मातेची उपासना पुर्ण केलेल्या साधकांच्या लौकिक, पारलौकिक सर्व कामनांची पुर्ती होते. तो सर्व प्रकारच्या ईच्छा, अपेक्षांपासुन मुक्त होउन मातेच्या चरणी भोग शुन्य होउन तिचा कृपारस ग्रहन करत तल्लीन होउन जातो.
आज नववी माळ..
रंग - गुलाबी
देवीचे रूप - #सिध्दीदात्री
#🙏देवी सिध्दीदात्री🌼 #देवी सिध्दीदात्री #नववी माळ रंग गुलाबी 🙏🙏#शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 ##शारदीय नवरात्रौत्सव