Failed to fetch language order
शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
15 Posts • 677 views
Santosh D.Kolte Patil
622 views 3 months ago
शारदीय नवरात्र माळ - नववी रंग-गुलाबी जागर नवरात्री चा !! देवीच्या प्रत्येक रुपात संदेश आहे. नवरात्रीतला नववा दिवस समर्पित आहे, नवदुर्गामधे नववा मान असलेल्या माता सिद्धीदात्रीला. मातेला चार हात असुन ती कमलपुष्पावर आसनस्थ आहे. हातात शंख, चक्र, गदा आणि त्रिशुळ आहे.. मार्कंडेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लधिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी आहेत. माता सिद्धीदात्री साधकांना या सर्व सिद्धी प्रदान करणारी देवी आहे. मातेची उपासना पुर्ण केलेल्या साधकांच्या लौकिक, पारलौकिक सर्व कामनांची पुर्ती होते. तो सर्व प्रकारच्या ईच्छा, अपेक्षांपासुन मुक्त होउन मातेच्या चरणी भोग शुन्य होउन तिचा कृपारस ग्रहन करत तल्लीन होउन जातो. आज नववी माळ.. रंग - गुलाबी देवीचे रूप - #सिध्दीदात्री #🙏देवी सिध्दीदात्री🌼 #देवी सिध्दीदात्री #नववी माळ रंग गुलाबी 🙏🙏#शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 ##शारदीय नवरात्रौत्सव
5 likes
21 shares
Santosh D.Kolte Patil
714 views 3 months ago
भालगांव नगरीत प्रथमच नवरात्रोत्सव व घटस्थापना निमित्त युवा नेतृत्व #धिरज_पाटील_कोलते व गोपाल पाटील वाघ मित्रमंडळ भालगांव आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा व विविध कार्यक्रम भालगांव ता.फुलंंब्री (व्हिडिओ क्रमांक 3.) Anuradha Chavan Gopal Wagh Dhiraj Kolte #नवरात्रोत्सव #होम_मिनिस्टर ##शारदीय नवरात्रौत्सव #शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #होम मिनिस्टर #भालगांव #धियज पाटील कोलते #भालगांव
5 likes
8 shares
Santosh D.Kolte Patil
4K views 3 months ago
शारदीय नवरात्र ।।उत्सव नवरात्रीचा जागर आदिशक्तीचा।। माळ - सातवी रंग नारंगी जागर नवरात्री चा !! देवीच्या प्रत्येक रुपात संदेश आहे. ॐ देवी कालरात्र्यै नमः ।। एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता । लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी । । वामपादोल्लसल्लोह लताकण्टकभूषणा । वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी ।। नवरात्रीच्या सातव्या दिवशी, माता कालरात्रीची पूजा केली जाते. देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपांपैकी एकाला समर्पित आहे, ज्याला कालरात्री म्हणतात, ज्याला काली म्हणूनही ओळखले जाते. शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी देवीनं तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला. देवी गाढवावर स्वार होते. देवीला चार हात आहेत आणि तिच्याकडे तलवार, त्रिशूळ आणि एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरद मुद्रा आहे. देवीला प्रसाद म्हणून भक्त गूळ देतात. आज सातवी माळ.. रंग - नारंगी देवीचे रूप - #कालरात्री #देवी कालरात्री #🙏🌷सातवी माळ : रंग-नारंगी👏 ##शारदीय नवरात्रौत्सव #शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #🙏 आज सातवा दिन माता कालरात्री पूजन🪔
50 likes
31 shares