🙏🌷सातवी माळ : रंग-नारंगी👏
10 Posts • 8K views
Santosh D.Kolte Patil
4K views 3 months ago
शारदीय नवरात्र ।।उत्सव नवरात्रीचा जागर आदिशक्तीचा।। माळ - सातवी रंग नारंगी जागर नवरात्री चा !! देवीच्या प्रत्येक रुपात संदेश आहे. ॐ देवी कालरात्र्यै नमः ।। एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता । लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी । । वामपादोल्लसल्लोह लताकण्टकभूषणा । वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी ।। नवरात्रीच्या सातव्या दिवशी, माता कालरात्रीची पूजा केली जाते. देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपांपैकी एकाला समर्पित आहे, ज्याला कालरात्री म्हणतात, ज्याला काली म्हणूनही ओळखले जाते. शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी देवीनं तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला. देवी गाढवावर स्वार होते. देवीला चार हात आहेत आणि तिच्याकडे तलवार, त्रिशूळ आणि एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरद मुद्रा आहे. देवीला प्रसाद म्हणून भक्त गूळ देतात. आज सातवी माळ.. रंग - नारंगी देवीचे रूप - #कालरात्री #देवी कालरात्री #🙏🌷सातवी माळ : रंग-नारंगी👏 ##शारदीय नवरात्रौत्सव #शारदीय नवरात्रौत्सव -2025 घट स्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #🙏 आज सातवा दिन माता कालरात्री पूजन🪔
50 likes
31 shares