डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर अंतर्गत येणारे विजयेद्रा काबरा समाजकार्य महाविद्यालय खोकडपुरा येथून आज MSW मास्टर ऑफ सोशल वर्क डिग्री पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.. याप्रसंगी पदवी प्रमाणपत्र देताना मला डॉ लक्ष्मी पिसरे मॅडम, तसेच माझे जुने कॉलेजचे मित्र श्री प्रकाश हराळ यांची भेट झाली.....
#सेलिब्रिटी शिक्षण #शिक्षण दिवस 2020