🔴मराठा आंदोलन: हैदराबाद गॅझेट म्हणजे काय❓
160 Posts • 2M views
amol
782 views 2 months ago
"आज संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये जरांगे पाटील साहेबांचे वडील जाऊन मनोज दादांची भेट घेतली… ✊💐 या भेटीमुळे लढ्याला नवी उर्जा मिळाली आहे. #MarathaReservation #📢6 सप्टेंबर अपडेट्स🆕 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🥳अखेर जरांगे पाटलांचा विजय!💐 #🚩मनोज जरांगेंचं उपोषण संपले🙏 #🔴मराठा आंदोलन: हैदराबाद गॅझेट म्हणजे काय❓
9 likes
6 shares
#🔴मराठा आंदोलन: हैदराबाद गॅझेट म्हणजे काय❓ सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंचा मोठा विजय! हैदराबाद गॅझेट लागू होणार; या मागण्याही मान्य! राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या आहेत. सरकारने हैदराबाद संस्थान लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हजारो मराठा आंदोलकांना फायदा होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही, असे त्यांनी बोलून दाखवले आहे. सगेसोयरे आदेशाची तत्काळ अंमलबजावणी केली जावी. तसेच हैदराबाद, सातारा संस्थांनच्या गॅझेटची अंमबलजावणी करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेत बडे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने हैदराबाद संस्थानच्या गॅझेटची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले आहे. तसेच जरांगे यांच्या इतरही काही मागण्या मान्य केल्या आहेत. सातारा, हैदराबाद गॅझेटियर लागू केले जाणार राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे यांच्या अनेक मागण्यांमध्ये ही एक प्रमुख मागणी होती. आजच्या आज या निर्णयाबाबत जीआर काढला जाणार आहे. तसेच राज्य सरकारने सातारा संस्थानचे गॅझेटही लागू करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यासाठी काही काळ सरकारने मागितला आहे. हे गॅझेट लागू करण्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील तसेच शिवेंद्रराजे भोसले यांनी जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार आता लवकरच सातारा गॅझेटही लागू होणार असून त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेकडो मराठा समजाला फायदा होणार आहे. #🚩आंदोलन: अखेर मराठ्यांना आरक्षण मिळणार❓ #ब्रेकिंग न्यूज #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🥳अखेर जरांगे पाटलांचा विजय!💐 #🔴मराठा आंदोलन: हैदराबाद गॅझेट म्हणजे काय❓
353 likes
415 shares