बाबा आमटे
44 Posts • 53K views
Santosh D.Kolte Patil
761 views 28 days ago
आधुनिक भारताचे संत,कुष्ठरोग्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे महान समाजसेवक बाबा आमटे यांची आज जयंती. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता त्यांनी आनंदवन उभारून रुग्णालयाची व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. पीडितांचे दुःख दूर करणाऱ्या बाबा आमटे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.! #बाबा आमटे #बाबा आमटे जयंती 💐💐 #बाबा आमटे जयंती💐 #💐बाबा आमटे जयंती 🙏🏾 #थोर समाजसेवक बाबा आमटे जयंती💐
19 likes
7 shares