😡चालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार😥
21 Posts • 264K views
jitendra Bariya
5K views 10 days ago
#😡चालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार😥 उत्तरप्रदेश येथील कानपूरच्या सचेंडी भागात अत्यंत धक्कदायक घटना घडली असून रक्षकच भक्षक बनल्याचा प्रकार समोर आला आहे. सचेंडी भागात 14 वर्षांच्या मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार झाल्याच्या प्रकरणात एका स्थानिक पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय यामध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलही सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस कॉन्स्टेबलची भूमिका देखील तपासली जावी, असे पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तिच्या घरातून शौचालयासाठी बाहेर पडली होती तेव्हा एसयूव्हीमधून प्रवास करणाऱ्या दोन पुरूषांनी तिचे अपहरण केले. आरोपींपैकी एकाने पोलिसांचा गणवेश परिधान केला होता 😡 #🔪क्राईम अपडेट्स😎 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #📲व्हायरल व्हिडिओ
22 likes
22 shares